Saturday, April 27, 2024
HomeनोकरीPowergrid : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

Powergrid : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

POWERGRID Recruitment 2024 : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Powergrid Corporation of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 57

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) फील्ड अभियंता (विद्युत) : बी.ई./बी.टेक/ बी.एस्सी (Engg) (इलेक्ट्रिकल).

2) फील्ड अभियंता (स्थापत्य) : बी.ई./बी.टेक/ बी.एस्सी (Engg) (स्थापत्य).

3) फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) : 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

4) फील्ड पर्यवेक्षक (स्थापत्य) : 01) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 मार्च 2024 रोजी, 29 वर्षे. [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फील्ड अभियंता – रु. 400/- ; फील्ड पर्यवेक्षक – रु. 300/- [ SC/ ST/ PwBD/ Ex-SM/ Dex-SM – शुल्क नाही.]

● वेतनमान : रु. 23,000/- ते रु. 1,20,000/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

Bhandara : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय