NHM Chandrapur Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर (District Integrated Health and Family Welfare Society, Chandrapur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 82
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, पॅरामेडिकल वर्कर (टीबी-एल), कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) – ब्लॉक एम आणि ई, लॅब. तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य (जिल्हा क्यूए समन्वयक), कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य (सीपीएचसी सल्लागार), बजेट आणि वित्त अधिकारी, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, ब्लॉक अकाउंटंट.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : 38 ते 43 वर्षे
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-; राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर (Chandrapur)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
पुणे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर व अन्य पदांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती
कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती
सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती
IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी
IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती