Friday, May 3, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 ऑक्टोबर 2022 अर्ज...

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NTRO Recuirment 2022 : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organisation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 55 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 55

• पदाचे नाव : सायबर सुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, जोखीम विश्लेषक, नेटवर्क प्रशासक, उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 नोव्हेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

पोलिस भरती : १८ हजारांची भरती प्रक्रिया ८ दिवसांत..!

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती, 21 नोव्हेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राज्य सरकार १ वर्षात देणार तब्बल ‘इतक्या’ नोकऱ्या, उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 280 रिक्त पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी, पदवीधर, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी संधी!

Job Information : माहिती तंत्रज्ञांची पदे स्वतंत्रपणे भरणार

KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती; 17000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

PMC : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती

जाहिरात
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय