Wednesday, May 8, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती, 21 नोव्हेंबर 2022...

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती, 21 नोव्हेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NIC Recruitment 2022 : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (National Informatics Centre) यांच्या विविध पदांच्या एकूण 127 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 127

• पदाचे नाव : वैज्ञानिक (एफ), वैज्ञानिक (ई), वैज्ञानिक (डी) आणि वैज्ञानिक (सी).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय