Friday, May 17, 2024
HomeनोकरीNHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 280 रिक्त पदांसाठी भरती, 10 वी,...

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 280 रिक्त पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी, पदवीधर, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी संधी!

NHM Thane Recuirment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, ठाणे (Integrated Health and Family Welfare Society, Thane) अंतर्गत 280 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 280

• पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ (सुपर स्पेशालिस्ट), नेफ्रोलॉजिस्ट (सुपर स्पेशालिस्ट), स्त्रीरोगतज्ञ (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ (विशेषज्ञ), सर्जन (विशेषज्ञ), रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ), भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ), फिजिशियन (विशेषज्ञ), ऑर्थोपेडिक (विशेषज्ञ), नेत्ररोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP), वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक ई- सुश्रुत, आहारतज्ञ, समुपदेशक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी अन्वेषक, कार्यक्रम सहाय्यक डीईओ, लेखापाल, पॅरा मेडिकल वर्कर, एमटीएस (मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक), दंत तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कोल्ड चेन तंत्रज्ञ, दंत स्वच्छता, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, बीएसयू तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, STS (वरिष्ठ उपचार एसटी पर्यवेक्षक), STLS (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक), स्टाफ नर्स.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : ठाणे

• अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग – रु. 300/-
राखीव प्रवर्ग – रु. 200/-

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय