Friday, May 17, 2024
Homeनोकरीनाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये 85 जागांसाठी भरती, 18000 ते 67000...

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये 85 जागांसाठी भरती, 18000 ते 67000 रूपये पगाराची नोकरी

ISP Nasik Recuirment 2022 : इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक (India Security Press, Nashik) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 85 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या: 85

• पदाचे नाव : कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक), कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण), कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक साहाय्य-डिझाइन), कनिष्ठ तंत्रज्ञ (मशीन शॉप), कनिष्ठ तंत्रज्ञ (विद्युत), कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक), कनिष्ठ तंत्रज्ञ (स्टोअर) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (कस्टमर सर्व्हिस डेस्क).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

पोलिस भरती : १८ हजारांची भरती प्रक्रिया ८ दिवसांत..!

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती, 21 नोव्हेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राज्य सरकार १ वर्षात देणार तब्बल ‘इतक्या’ नोकऱ्या, उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 280 रिक्त पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी, पदवीधर, नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी संधी!

Job Information : माहिती तंत्रज्ञांची पदे स्वतंत्रपणे भरणार

KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती; 17000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

PMC : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती

Lic
जाहिरात
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय