Monday, May 6, 2024
HomeनोकरीKDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती; 17000 ते 60000 रूपये...

KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती; 17000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

KDMC Recruitment 2022 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali Municipal Corporation) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 79

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) / Medical Officer (Full Time) :
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी सह D.M.L.T

3) स्टाफ नर्स/ Staff Nurse :
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी नर्सिंग / जीएनएम सह MNC कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.

• अर्ज शुल्क : सर्वसाधारण 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]

• नोकरीचे ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2022

• अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 नोव्हेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर – 2 ठाणे (प) – 400604.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

Job : टीसीएस, आयबीपीएसमार्फत रिक्त पदांच्या परीक्षा घेणार; ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत 1422 जागांसाठी भरती

पुण्यातील इंद्रायणी को-ऑप बँकेत नोकरीची संधी, 26 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Video : मशिदीला भीषण आग लागुन मशिदीवरील भव्य घुमटही पत्त्याच्या बंगल्या सारखा कोसळला

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात मोठी भरती, 25500 ते 81100 रुपये पगाराची नोकरी

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय