Sunday, May 19, 2024
Homeनोकरीपुण्यातील इंद्रायणी को-ऑप बँकेत नोकरीची संधी, 26 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची...

पुण्यातील इंद्रायणी को-ऑप बँकेत नोकरीची संधी, 26 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Job recruitment 2022 : इंद्रायणी को-ऑप बँक (Indrayani Co-Op Bank Pune) पुणे येथे रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 10

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) शाखा व्यवस्थापक / Branch Manager : 02
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी/ पदव्युत्तर पदवी 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

2) विपणन कार्यकारी / Marketing Executive : 04
शैक्षणिक पात्रता : 01) पदवी/ पदव्युत्तर पदवी 02) 02 ते 03 वर्षे अनुभव

3) लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी / Audit Inspection Officer : 01
शैक्षणिक पात्रता : 01) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

4) लेखाधिकारी / Account Officer : 01
शैक्षणिक पात्रता : 01) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

5) कर्ज अधिकारी / Loan Officer : 01
शैक्षणिक पात्रता : 01) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

6) वसुली अधिकारी (एसआरओ) / Recovery Officer (SRO) : 01
शैक्षणिक पात्रता : 01) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

• अर्ज शुल्क : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे
E-Mail ID : [email protected] / [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जाहिरात
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय