Sunday, May 19, 2024
HomeनोकरीSBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत 1422 जागांसाठी भरती

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत 1422 जागांसाठी भरती

SBI CBO Recruitment 2022 : भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1422

• पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

• शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. (मुळ जाहिरात पहावी.)

• वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : जनरल / ओबीसी 750/- [SC / ST / PWD : फी नाही]

• निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा, स्क्रीनिंग, मुलाखत फेरी

• वेतनमान : भरती झालेल्या उमेदवारांचे प्रारंभिक मूळ वेतन रु.36,000 आहे. SBI CBO साठी वेतन स्केल 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 आहे. अनुसूचित व्यावसायिक बँक/प्रादेशिक ग्रामीण बँकेत 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवार अधिक 2 आगाऊ वेतनवाढीसाठी पात्र आहेत. पगाराच्या व्यतिरिक्त इच्छुकांना डीए, एचआरए, सीसीए, वैद्यकीय आणि इतर भत्ते यांसारख्या अनेक भत्त्यांसह देखील लाभ मिळेल.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2022

• परीक्षा (Online) : 04 डिसेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय