Sunday, May 19, 2024
HomeNewsAAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India) विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 55

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) :
शैक्षणिक पात्रता : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 02 वर्षे भाषांतराचा अनुभव + 02 वर्षे अनुभव

2) ज्युनियर असिस्टंट (HR) :
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. (iii) 02 वर्षे अनुभव

3) सिनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) :
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

4) सिनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) 03
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

5) सिनियर असिस्टंट (फायनान्स) 12
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 03 ते 06 महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव

6) ज्युनियर असिस्टंट (फायर सर्विसेस) 23
शैक्षणिक पात्रता : (i) 50 % गुणांसह मेकॅनिकल /ऑटोमोबाईल / फायर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना

• वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- [ SC / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही]

• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

• वेतनमान : 36,000 ते 1,10,000 रूपये (पदानुसार वेगवेगळे)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
जाहिरात
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय