Sunday, May 19, 2024
HomeNewsITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात मोठी भरती, 25500 ते 81100 रुपये...

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात मोठी भरती, 25500 ते 81100 रुपये पगाराची नोकरी

ITBP Recruitment 2022 : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (Indo-Tibetan Border Police Force) मध्ये रिक्त पदे भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 186

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) 58
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण + ITI (मोटर मेकॅनिक) + 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) 128
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव

• वयोमर्यादा : 27 नोव्हेंबर 2022 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]

• वेतनमान : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’




अधिकृत संकेतस्थळ :
https://itbpolice.nic.in/

जाहिरात पाहण्यासाठी
https://drive.google.com/file/d/11dswf8m-Vf6CbyJrhOQH_-2MuAMrxyts/view?usp=drivesdk

अर्ज करण्यासाठी
https://recruitment.itbpolice.nic.in/

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय