NSC Recruitment 2023 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ लिमिटेड (National Seed Corporation Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. India Seeds Bharti
● पद संख्या : 89
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ऑफिसर I (लीगल) : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
2) ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव.
3) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) : (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) MBA (मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट) किंवा मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc. (कृषी).
4) मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) MS Office.
5) मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) MS Office.
6 ट्रेनी (कृषी) : (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office.
7) ट्रेनी (मार्केटिंग) : (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office.
8) ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) : (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office.
9) ट्रेनी (स्टेनोग्राफर) : (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office.
10) ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) : (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.+संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 सप्टेंबर 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी ExSM: रु.500/- [SC/ST/PWD : फी नाही]
● वेतनमान : रु.22,000/- ते रु.37,224/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2023
● परीक्षा (CBT) : ऑक्टोबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.