Friday, May 17, 2024
HomeनोकरीIDBI बँकेत तब्बल 600 जागांवर भरती; आजच करा अर्ज!

IDBI बँकेत तब्बल 600 जागांवर भरती; आजच करा अर्ज!

IDBI Recruitment 2023 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (Industrial Development Bank of India) म्हणजेच IDBI बँकेत तब्बल 600 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IDBI Bharti 

पद संख्या : 600

पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (PGDBF)

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकात प्राविण्य.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना – रु.1000/- [SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना – रु. 200/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online) : 28 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय