Sunday, May 19, 2024
HomeनोकरीICG : तटरक्षक दलात 350 जागांवर भरती; 10वी, 12वी पास उमेदवारांना संधी

ICG : तटरक्षक दलात 350 जागांवर भरती; 10वी, 12वी पास उमेदवारांना संधी

Indian Coast Guard Recruitment 2023 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ICG Coast Guard Bharti

पद संख्या : 350

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) नाविक (जनरल ड्युटी-GD) : 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र).

2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) : 10वी उत्तीर्ण.

3) यांत्रिक (मेकॅनिकल) : (i) 10वी & 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

4) यांत्रिक (इलेक्ट्रिकल) : (i) 10वी & 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) : (i) 10वी & 12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/300/- [SC/ST: फी नाही]

शारीरिक पात्रता : उंची : किमान 157 सेमी; छाती : फुगवून 5 सेमी जास्त.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ आहे 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय