Saturday, May 18, 2024
HomeनोकरीCoal India : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 560 पदांची भरती 

Coal India : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 560 पदांची भरती 

Coal India Recruitment 2023 : कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) अंतर्गत तब्बल 560 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Coal India Bharti

● पद संख्या : 560

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1. मायनिंग : खाण अभियांत्रिकीमध्ये किमान 60% गुणांसह पदवी.

2. सिव्हिल : किमान 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.

3) जिऑलॉजि : एम.एस्सी. / एमटेक. जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी / जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्समध्ये किमान 60% गुणांसह.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी, 30 वर्षे असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 1000/- रुपये (GST – 180/- रुपये)

वेतनमान : 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ आहे 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय