Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CICR : नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

ICAR- CICR Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (Central Cotton Research Institute, Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nagpur Bharti

---Advertisement---

पद संख्या : 19

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) संशोधन सहयोगी : कृषी कीटकशास्त्रात पीएच.डी. किंवा कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी किंवा 4 वर्षाची पदवी सह 03 वर्षे अनुभव.

2) वरिष्ठ संशोधन फेलो : कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी किंवा कृषी कीटकशास्त्र एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी

3) संगणक चालक : बीसीए / एमसीए प्राधान्य : इंग्रजी टायपिंग (30 श.प्र.मि.)

4) यंग प्रोफेशनल – I : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालयमधून बी.कॉम / बीबीए / शेती बी.एस्सी / कोणत्याही शाखेतील पदवी 02) 01 वर्षे अनुभव.

5) यंग प्रोफेशनल – II : 01) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी, 21 ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान :

1. रिसर्च असोसिएट – रु. 49,000/- ते रु. 54,000/-

2. सीनियर रिसर्च फेलो – रु. 31,000/-

3. कॉम्प्युटर ऑपरेटर – रु. 26,000/-

4. यंग प्रोफेशनल I – रु. 25,000/-

5. यंग प्रोफेशनल II – रु. 35,000/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 26 व 27 सप्टेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles