Friday, May 17, 2024
HomeनोकरीSouthern Command : HQ दक्षिण कमांड अंतर्गत महाराष्ट्रात 10वी उत्तीर्णांसाठी भरती 

Southern Command : HQ दक्षिण कमांड अंतर्गत महाराष्ट्रात 10वी उत्तीर्णांसाठी भरती 

HQ Southern Command Recruitment 2023 : लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. HQ Southern Command Bharti

पद संख्या : 24

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) MTS (मेसेंजर) : 10वी उत्तीर्ण

2) MTS (डाफरी) : 10वी उत्तीर्ण

3) कुक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4) वॉशरमन : 10वी उत्तीर्ण

5) मजदूर : 10वी उत्तीर्ण

6) MTS (गार्डनर) : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 08 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST‌‌ :‌ 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान

1. MTS (मेसेंजर) – रु. 18000/- ते रु. 56900/-

2. MTS (डाफरी) – रु. 18000/- ते रु. 56900/-

3. कुक – रु. 19900/- ते रु. 63200/-

4. वॉशरमन – रु. 18000/- ते रु. 56900/-

5. मजदूर – रु. 18000/- ते रु. 56900/-

6. MTS (गार्डनर) – रु. 18000/- ते रु. 56900/-

नोकरीचे ठिकाण : पुणे, मुंबई, देवळाली, & अहमदनगर.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ आहे 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय