Friday, May 10, 2024
HomeनोकरीRBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत 450 जागांवर भरती; आजच करा अर्ज! 

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत 450 जागांवर भरती; आजच करा अर्ज! 

RBI Assistant Recruitment 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) अंतर्गत तब्बल 450 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. RBI Bharti 

पद संख्या : 450

पदाचे नाव : असिस्टंट (सहाय्यक)

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे असावे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS‌ : रु. 450/- [SC/ST/PWD/ExSM : रु. 50/-]

वेतनश्रेणी : सुरूवातीला मूळ पगार 20,700/- प्रति महिना असेल. यानंतर वेतनश्रेणी 20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2500 – 2500 (250) वर्षे असेल. + इतर भत्ते.

निवड करण्याची प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2023

परीक्षा (Online) :

1. पूर्व परीक्षा : 21 & 23 ऑक्टोबर 2023

2. मुख्य परीक्षा : 02 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय