Friday, November 22, 2024
HomeनोकरीNHM : वर्धा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती 

NHM : वर्धा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती 

NHM Wardha Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission Recruitment), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा वर्धा (District Wardha) अंतर्गत “नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, MBBS MO, ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, प्रोग्राम मॅनेजर, लॅब टेक्निशियन, टेलिमेडिसिन (MBBS MO)” पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नमुद केलेल्या मंजुर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 10/08/2023 पासुन ते दिंनाक 22/08/2023 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन ते 5.00 वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळुन ) स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक 22/08/2023 नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

पद संख्या : 36

पदाचे नाव : नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, MBBS MO, ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, प्रोग्राम मॅनेजर, लॅब टेक्निशियन, टेलिमेडिसिन (MBBS MO)

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु.150/–; मागासवर्गीयांसाठी – रु.100/–

नोकरीचे ठिकाण : वर्धा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

@

@

संबंधित लेख

लोकप्रिय