ZP Pune Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission NHM) जिल्हा आरोग्य सोसायटी (District Health Society), जिल्हा परिषद, पुणे (Zilla Parishad, Pune) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, लेखापाल अधिकारी, सहाय्यक मेट्रन, नर्सिंग स्टाफ (स्त्री), नर्सिंग स्टाफ (पुरुष), पंचकर्म टेक्निशियन (स्त्री),पंचकर्म टेक्निशियन (पुरुष), योगा इन्स्ट्रक्टर, औषध निर्माण अधिकारी / वितरक, लॅब टेक्निशियन, भांडारपाल / क्लर्क, नोंदणी क्लर्क” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (NHM Recruitment)
● पद संख्या : 28
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, लेखापाल अधिकारी, सहाय्यक मेट्रन, नर्सिंग स्टाफ (स्त्री), नर्सिंग स्टाफ (पुरुष), पंचकर्म टेक्निशियन (स्त्री),पंचकर्म टेक्निशियन (पुरुष), योगा इन्स्ट्रक्टर, औषध निर्माण अधिकारी / वितरक, लॅब टेक्निशियन, भांडारपाल / क्लर्क, नोंदणी क्लर्क.
● शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : अराखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे ; राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
● अर्ज शुल्क : अराखीव प्रवर्गासाठी – रु. 150/- ; राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, पुणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, पुणे.
8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती
Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज