Friday, November 22, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत 91 रिक्त पदांसाठी भरती, 11 ऑगस्ट 2022...

राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत 91 रिक्त पदांसाठी भरती, 11 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Aurangabad Recruitment 2022 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Aurangabad), जिल्हा परिषद, औरंगाबाद (Zilla Parishad, Aurangabad) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 91

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू (MPW), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : 200/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]

• वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

• नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा


• अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, आरोग्य भवन उपसंचालक आरोग्य सेवा दुसरा मजला, महावीर चौक, ट्राफिक पोलीस चौकी मागे, बाबा पेट्रोल पंपासमोर, औरंगाबाद – 431 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 433 जागांसाठी भरती, 17 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय