Saturday, May 4, 2024
Homeनोकरीडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन मुलाखतीद्वारे...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड

PDKV Akola Recruitment 2022 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच पात्र उमेदवारांकरिता थेट ऑनलाईन पद्धतीने मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 04

• पदाचे नाव : वरीष्ठ संशोधन फेलो, कुशल मदतनीस

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल द्वारे)

• ई – मेल : [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी :
क्रमांक 1 : येथे क्लिक करा
क्रमांक 2 : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ऑगस्ट 2022

• मुलखातीची तारीख : 4 ऑगस्ट 2022

• मुलाखतीचे माध्यम : Zoom App

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे भरती, 3 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 56 पदांसाठी भरती, 5 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड

कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, 8 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

IITM पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 433 जागांसाठी भरती, 17 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती, ‌‌‌‌‌‌‌‌10 वी / 12 वी / पदवीधरांना संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अनुवाद पदांसाठी भरती, 4 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय