Sunday, May 12, 2024
Homeनोकरीकोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, 8 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची...

कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, 8 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

dbskkv Recruitment 2022 : अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प ‘श्रमविज्ञान’ आणि शेतीतील सुरक्षितता योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात फील्ड इन्व्हेस्टीगेटर पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदाचे नाव : फील्ड इन्व्हेस्टीगेटर

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 ऑगस्ट 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रमुख अन्वेषक, अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प ‘श्रमविज्ञान’ आणि शेतीतील सुरक्षितता योजना, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली, जिल्हा : रत्नागिरी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे भरती, 3 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 56 पदांसाठी भरती, 5 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड

कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, 8 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

IITM पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 433 जागांसाठी भरती, 17 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती, ‌‌‌‌‌‌‌‌10 वी / 12 वी / पदवीधरांना संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अनुवाद पदांसाठी भरती, 4 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय