Saturday, April 27, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद वर्धा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची...

जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP Wardha Recruitment 2022 : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (Rural Water Supply Department), जिल्हा परिषद वर्धा (Zilla Parishad, Wardha ) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदसंख्या : 03

• पदाचे नाव : तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : वर्धा

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2022

• अर्ज करण्याचा पत्ता : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, वर्धा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लि.मध्ये 132 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय