Friday, March 29, 2024
Homeनोकरीखादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

KVIC Recruitment 2022 : खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi And Village Industries Commission) मार्फत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 10

• पदाचे नाव : यंग प्रोफेशनल

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 24 ऑगस्ट 2022 रोजी 27 वर्षापर्यंत.

• अर्ज शुल्क : फी नाही

• वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 30,000/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय