Friday, April 19, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती

RCFL Recruitment 2022 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited) अंतर्गत 396 पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस ही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 396

• पदाचे नाव :

  1. पदवीधर अप्रेंटिस – 150
  2. टेक्निशियन अप्रेंटिस – 110
  3. ट्रेड अप्रेंटिस – 136

• नोकरी ठिकाण : मुंबई & रायगड

• वयोमर्यादा : 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : फी नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लि.मध्ये 132 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय