Saturday, April 20, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज...

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Palghar Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (National Health Mission Palghar) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 81

• पदाचे नाव : स्टाफ नर्स (पुरुष/ महिला), वैद्यकीय अधिकारी, MPW

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• पद संख्या : 81

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पालघर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज सादर करण्याचा पत्ता : नविन जिल्हा परिषद इमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर कार्यालय.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लि.मध्ये 132 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय