Saturday, April 20, 2024
Homeनोकरीइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास...

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

CSIR – IICB Recruitment 2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (CSIR – Indian Institute Of Chemical Biology) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 17

• पदाचे नाव आणि पदसंख्या :
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जनरल) – 08
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (S&P) – 02
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (F&A) – 03
कनिष्ठ लघुलेखक – 04

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वेतन : 30,000-/ ते 38,000-/ रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लि.मध्ये 132 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय