Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याLok Sabha Elections: दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५३.५१ टक्के...

Lok Sabha Elections: दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५३.५१ टक्के मतदान

Lok Sabha Elections, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. ८ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Elections)

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

➡️ वर्धा – ५६.६६ टक्के

➡️ अकोला – ५२.४९ टक्के

➡️ अमरावती – ५४.५० टक्के

➡️ बुलढाणा – ५२.२४ टक्के

➡️ हिंगोली – ५२.०३ टक्के

➡️ नांदेड – ५२.४७ टक्के

➡️ परभणी -५३.७९ टक्के

➡️ यवतमाळ – वाशिम – ५४.०४ टक्के

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

संबंधित लेख

लोकप्रिय