Thursday, April 25, 2024
Homeनोकरीभारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी!

भारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी!

Indian Navy Bharti HQ ANC Recruitment 2022 : भारतीय नौदल (Indian Navy), मुख्यालय अंदमान आणि निकोबार कमांड (Andaman Nicobar Cammand) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 112

• पदाचे नाव : ट्रेड्समन मेट

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 06 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [ SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

• अर्ज शुल्क : फी नाही.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय