Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याDevendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांकडून राज्यभरात सभा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis Nagpur) यांनीही नुकताच नागपुरमध्ये एक कार्यक्रम घेतला मात्र या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने 8 मार्च रोजी नागपुरमध्ये बांधकाम कामगारांसाठी शिबिराचे आयोजन केले होते. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचेदेखील वितरण होणार होते.

या शिबिराची वेळ सकाळी १० ची होती, मात्र हजारो लाभार्थी सकाळी सात वाजल्यापासूनच सभागृहा बाहेर जमलेले होते. सकाळी सव्वा दहा वाजेनंतर सभागृहाचे दार उघडले असता आज जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. यात अनेक महिला जखमी झाल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चेंगराचेंगरी दरम्यान, वृद्ध महिला मनूबाई खाली पडल्या. यावेळी त्यांची चेंगराचेंगरी झाली. त्यांना मेडिकल रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. मनूबाई तुळशीराम राजपूत (६५, आशीर्वादनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

ब्रेकिंग : बंगळुरूमध्ये भीषण पाणी टंचाई

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून

Thane : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

Solapur : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Chandrapur : महावितरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Police Recruitment : पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

🔷 Recruitment : रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती

Nanded : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड अंतर्गत भरती

Kamptee : आर्मी पब्लिक स्कूल, कामठी अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

Jalgaon : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय