Monday, May 13, 2024
Homeताज्या बातम्याElection Commissioner : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Arun Goel) यांचा राजीनामा दिला आहे. अरुण गोयल यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशात लोकसभेच्या निवडणुका आठवड्याभरात जाहीर होणार असल्याची चर्चा आहे. असे असतानाच निवडणूक आयुक्तांशी राजीनामा दिला आहे. Election Commissioner Arun Goel Resigns

निवडणूक आयुक्तांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी देखील अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागील कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना निवडणूक आयुक्तांचा राजीनामा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा आहे. मात्र, निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला असला तरी निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

whatsapp link

हे ही वाचा :

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून

मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार

पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त

ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय