Junnar : जुन्नर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपास जवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने सहा वर्षाची बिबट्याची मादी जागीच ठार झाली. या घटनेची माहिती मिळताच ओतूर विभागाचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांची टीम घटनास्थळी पोचली व या बिबट्याचा मृतदेह माणिकडोह या बिबट निवारण केंद्रात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. Junnar News
नगर-कल्याण महामार्ग व पुणे-नाशिक महामार्ग या ठिकाणी वाहनांच्या धडकेने बिबटे ठार होण्याचे प्रमाण वाढले आहे. वन विभागाने वाहने सावकाश चालवा, या ठिकाणी बिबट्या रस्ता ओलांडत आहे अशा प्रकारचे फलक देखील लावलेले आहेत. परंतु रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो आणि बिबट्याला वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे धडकेमुळे बिबट्यांचे मृत्यू होत आहेत.
हे ही वाचा :
अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !
शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….
मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर
अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ
Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी
मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली
ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !