Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयHeavy rain : हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला, 5 ठार

Heavy rain : हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला, 5 ठार

सिमला : उत्तर भारतातील अनेक राज्यात गेले दोन दिवस तुफान पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेशातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसात भूस्खलन झाल्याने हिमाचल प्रदेशातील अनेक रस्ते बंद झाली आहेत.



एकूण 6 नागरिक मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कुल्लू येथील कासोल परिसरात मुसळधार पावसाच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात बियास नदीवरील 50 वर्षाचा जुना पूल नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.


राजधानी दिल्ली, उत्तराखंड येथे पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. प्रशासनाने कुलू मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे.

हे ही वाचा :

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय