Sunday, March 16, 2025

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांविरोधात कंबर कसली आहे. खुद्द शरद पवार पुन्हा पक्ष बळकट करण्यासाठी रणांगणात उतरले आहेत.

आज शरद पवार गटाकडून दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवारांना धक्का देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत शरद पवार गटाने ९ महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

आज झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एस आर कोहली यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अजित पवारांसह भाजपसोबत सत्तेत गेलेले ९ मंत्र्यांना देखील निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३ खासदारांना निलंबित केल्याचं वृत्त ‘सकाळ’ ने दिलं आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

Related Articles

- Advertisement -

Latest Articles