Sunday, May 19, 2024
Homeनोकरीपुण्यात 10वी ते पदवीधारकांना रोजगाराची मोठी संधी; तब्ब्ल 5480+ रिक्त पदांकरिता करा...

पुण्यात 10वी ते पदवीधारकांना रोजगाराची मोठी संधी; तब्ब्ल 5480+ रिक्त पदांकरिता करा अर्ज !

Pune Job Fair 2023 : पुणे येथे “प्रशिक्षणार्थी, टूल अँड डाय मेकर / फिटर / वेल्डर / हेल्पर, ऑपरेटर, सीएसए/हेल्पर/हाऊस कीपर, सेल्स एक्झिक्युटिव्ह / अकाउंटंट/साइट पर्यवेक्षक/सेल्स कोऑर्डिनेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन पर्यवेक्षक / सेल्स एक्झिक्युटिव्ह / बॅक ऑफिस” पदांकरिता शासन आपल्या दारी – महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. 

पद संख्या : 5480+ 

मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी, टूल अँड डाय मेकर / फिटर / वेल्डर / हेल्पर, ऑपरेटर, सीएसए/हेल्पर/हाऊस कीपर, सेल्स एक्झिक्युटिव्ह / अकाउंटंट/साइट पर्यवेक्षक/सेल्स कोऑर्डिनेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन पर्यवेक्षक / सेल्स एक्झिक्युटिव्ह / बॅक ऑफिस.

शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा, इंजिनिअरिंग (मुळ जाहिरात पाहावी.)

पात्रता : खाजगी नियोक्ता

नोकरीचे ठिकाण : पुणे

राज्य : महाराष्ट्र

विभाग : पुणे

जिल्हा : पुणे

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

रोजगार मेळाव्याची तारीख : 31 जुलै 2023

मेळाव्याचा पत्ता : जेजुरी पालखी तळ, ​ता. पुरंदर, जि. पुणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

LIC

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय