Monday, May 6, 2024
HomeनोकरीCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना...

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

CISF Recuirment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 540

• पदाचे नाव : असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर), हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 100 रूपये.

• निवड प्रक्रिया : शारीरिक मानक चाचणी (PST) आणि दस्तऐवजीकरण OMR / संगणक आधारित चाचणी (CBT) मोड अंतर्गत लेखी चाचणी, कौशल्य चाचणी, वैद्यकीय चाचणी‌.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

नवीन भरती : छावणी परिषद, देहूरोड येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

नवीन भरती : रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

DBSKKV : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती, 12 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC : ST महामंडळात विविध पदांसाठी भरती; 8 वी / 10 वी पाससाठी मोठी संधी

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे विविध पदांसाठी भरती; ITI / 10 वी / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय