Thursday, May 9, 2024
HomeनोकरीBECIL अंतर्गत विविध पदांच्या 106 जागांसाठी भरती

BECIL अंतर्गत विविध पदांच्या 106 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultant India Limited) अंतर्गत “लॅब टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर Gr-II, टेक्निशियन (OT), कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओलॉजी टेक्निशियन, टेक्निशियन (पर्फ्यूजन टेक्नॉलॉजी), टेक्निशियन (रेडिओथेरपी)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BECIL

● पद संख्या : 106

● पदाचे नाव : लॅब टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर Gr-II, टेक्निशियन (OT), कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओलॉजी टेक्निशियन, टेक्निशियन (पर्फ्यूजन टेक्नॉलॉजी), टेक्निशियन (रेडिओथेरपी).

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 18 वर्षे ते 35 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MUCBF : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 280 पदांची भरती

Bhandara : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती

PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय