Monday, May 20, 2024
HomeनोकरीMUCBF : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

MUCBF : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिडेट (Maharashtra Urban Co-operative Banks Federation Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MUCBF Bharti

● पद संख्या : 07

● पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

● शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 मार्च 2024 रोजी 22 ते 35 वर्षे.

● अर्ज शुल्क : रु. 944/-

● नोकरीचे ठिकाण : अमरावती

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

LIC life insurance corporation

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

DBSKKV : मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत भरती

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

CIDCO : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती

Yavatmal : कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, यवतमाळ अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय