Friday, May 10, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यात आज २७३९ कोरोना बाधितांसह रूग्णांची संख्या इतकी

राज्यात आज २७३९ कोरोना बाधितांसह रूग्णांची संख्या इतकी

प्रतिनिधी :-  राज्यात आज २७३९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ८२९६८ अशी झाली आहे. आज नवीन २२३४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ३७३९० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४२६०० ऍक्टिव्ह रूग्ण असरल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय