Monday, May 6, 2024
Homeनोकरीडॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

dbskkv Recruitment 2022 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli) अंतर्गत कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी (College Of Agriculture Engineering And Technology) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : Assistant Research Engineer, Research Associate, Technical Assistant.

• शैक्षणिक पात्रता : MSc / पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (ईमेल द्वारे)

• अधिकृत ई – मेल : [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय