Tuesday, May 7, 2024
Homeनोकरीआघारकर संशोधन संस्था, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

ARI Pune Recruitment 2022 : आघारकर संशोधन संस्था, पुणे (Agharkar Research Institute, Pune) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 07

• पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टायपिस्ट, हिंदी टायपिस्ट, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी :
जाहिरात क्रमांक 1 – येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2 – येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 3 – येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै & 1 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : PDF जाहिरात क्र.-3 पदांसाठी – संचालक, MACS आगरकर संशोधन संस्था, जी.जी.आगरकर रोड, पुणे – 411 004.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय