Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडथेरगाव-शास्त्रीनगर राहटणी येथील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

थेरगाव-शास्त्रीनगर राहटणी येथील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड : मनपा ग प्रभाग थेरगाव अंतर्गत शास्त्रीनगर राहटणी फाट्याजवळ अंतर्गत काँक्रीटीकरणासाठी डांबरीकरण केलेला रोड गजानन नगर कॉलनी पर्यंत जेसेबीच्या साह्याने गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण खोदला आहे. त्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करा अशी मागणी शिवशाही व्यापारी महासंघ पिंपरी चिंचवड चे संस्थापक – अध्यक्ष युवराज दाखले यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

खोदाई केलेला रस्ता फार वर्दळीचा आहे. शालेय विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिक माता भगिनींना चिखलमय रस्त्यावररून ये-जा करिता असताना त्रास सहन करावा लागत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा

ब्रेकिंग : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आता न्यायालयाने दिली ‘ही’ तारीख, आज सुप्रीम कोर्टात काय झाले पहा !

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वपूर्ण सुचना

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक होणार ?

अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या किसान सभेची मागणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 128 थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय