Friday, November 22, 2024
Homeनोकरीपनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

PMC Panvel Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation Recruitment) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Panvel Mahanagarpalika Bharti)

पद संख्या : 377

पदाचे नाव : माता व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी, हिवताप अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर), महापालिका उप सचिव ब, महिला व बाल कल्याण अधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक नगररचनाकार, सांख्यिकी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशामक, चालक यंत्र चालक, औषध निर्माता, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN), अधि. परिचारिका (GNM), परिचारिका (ANM), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत) कनिष्ठ अभियंता (संगणक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग), सर्व्हेअर/भूमापक क, आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक), सहायक विधी अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क, सहायक क्रीडा अधिकारी, सहायक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघु लिपिक टंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा) क, कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), लिपिक टंकलेखक, वाहनचालक (जड), वाहनचालक (हलके), व्हॉलमन / कि-किपर, उद्यान पर्यवेक्षक, माळी.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ : 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :

पद क्र.1 ते 11- खुला प्रवर्ग रु.1000/-, मागासवर्गीय व अनाथ रु.900/-

पद क्र.12 ते 40 – खुला प्रवर्ग रु.800/-, मागासवर्गीय व अनाथ रु.700/-

पद क्र. 41 – खुला प्रवर्ग रु.600/-, मागासवर्गीय व अनाथ रु.500/-

● वेतनमान : रु.15000 ते रु. 1,77,500/- (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण : पनवेल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

लोकप्रिय