Monday, May 20, 2024
Homeनोकरीभारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती; आजच करा अर्ज! 

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती; आजच करा अर्ज! 

Indian Coast Guard Recruitment 2023 : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Indian Coast Guard Bharti

● पद संख्या : 46

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) जनरल ड्यूटी (GD) : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

2) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) : (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License).

3) टेक्निकल (मेकॅनिकल) : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

5) लॉ एन्ट्री : 60% गुणांसह LLB.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1. जनरल ड्यूटी (GD) : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.

2. कमर्शियल पायलट एंट्री (SSA) : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.

3. टेक्निकल (मेकॅनिकल) : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.

4. टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.

5. लॉ एन्ट्री : जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी : रु.250/- [SC/ST : फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय