Monday, May 6, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात १०३ कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर तालुक्यात १०३ कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार १०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळेफाटा ७, वडगांव आनंद २, पिंपरी पेंढार १, नावाळेवाडी १, गायमुखवाडी १, पाडळी १, आपटाळे १, निरगुडे १, बारव १, हडसर १, खानगाव १, बेल्हे १, आळू १, मढ १, निमगिरी १, कोपरे ३, तळेरान १, पिंपळगाव जोगा १, सितेवाडी १, नारायणगाव १०, वारूळवाडी ३, ओझर १, खोडद ६, येडगाव १, ओतूर ८, नेतवड १, उदापूर ८, डिंगोरे १, पिंपळवंडी ६, उंब्रज १, वडगांव कांदळी १, राजूरी १, आगार १, कुमशेत २, शिरोली बु.१, सावरगांव १, गोळेगाव १, पिंपळगाव आर्वी २, काटेडे १, बुचकेवाडी १, वैष्णवधाम ४, चिंचोली ३, जुन्नर नगरपरिषद १० यांचा समावेश आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय