Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाराज ठाकरे यांनी मांडलेली महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची शाश्वत ब्लुप्रिंट जरुर पहा - संतोष...

राज ठाकरे यांनी मांडलेली महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची शाश्वत ब्लुप्रिंट जरुर पहा – संतोष बोऱ्हाडे

पिंपरी चिंचवड : राज ठाकरे यांनी मांडलेली महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची शाश्वत ब्लुप्रिंट जरुर पहा असे आवहान मनसेचे संतोष बोऱ्हाडे यांनी केले आहे. 

तसेच बोऱ्हाडे म्हणाले, १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनसे शुभेच्छा,  महाराष्ट्रातील माझ्या सर्व मराठी बांधवांना आणि कष्टकरी शेतकरी कर्मचारी बांधवांना शुभेच्छा देतो.

महाराष्ट्र राज्यावर कोरोना सारख्या रोगाचे भयानक संकट आले आहे. आपण सर्वजन या संकटावर मात करू.आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी. तसेच मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मांडलेली महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची शाश्वत ब्लुप्रिंट सोबत जोडत आहे सर्वांनी नक्की पहावी.

http://mnsblueprint.org/

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय