मुंबई : आयपीएल 2023 फायनलचा सामना रात्री उशिरा झाला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने (CSK) गुजरात टायटन्सचा (GT) 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह सीएसके संघाने (CSK) आयपीएलमध्ये सर्वात जास्तवेळा विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. मुंबई इंडिअन्सने (MI) पाचवेळा विजेतेपद जिंकलं होतं, या विक्रमाशी सीएसकेने (CSK) आता बरोबरी केली.
सीएसकेला मोहित शर्मा याने अंतिम ओव्हरमध्ये 13 धावांची गरज असताना सुरूवातीच्या 4 चेंडूत त्याने अवघ्या 3 धावा दिल्या. त्यानंतर 2 चेंडूत 10 धावांची गरज असताना जडेजाने पहिला सिक्स आणि नंतर चौकार मारत विजय संपादित केला. ही फायनल काही सोपी नव्हती कारण टी-20 सामन्याचा तिसऱ्या दिवशी या सामन्याचा निकाल लागला.
चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात झालेल्या रोमांचक लढतीत शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून रवींद्र जडेजाने चेन्नईला ही मॅच जिंकवून दिली.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
आता शालेय विद्यार्थ्यांनाही मिळणार आधुनिक शेतीचे धडे
“सावित्रीमाई व अहिल्यादेवींचे” पुतळे हटवून सावरकर यांची जयंती साजरी, विरोधक आक्रमक
व्हिडीओ : भारताच्या हेरगिरी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
‘या’ सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
सीताफळाने मार्केट मारले ; चक्क प्रतिकीलो इतका भाव !
PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती