Friday, September 20, 2024
Homeनोकरीएकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा अंतर्गत विविध पदांची भरती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा अंतर्गत विविध पदांची भरती

Anganwadi Ahmednagar Recruitment 2023 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Integrated Child Development Services Scheme) प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, अंतर्गत विविध महसूल गावांमध्ये “अंगणवाडी मदतनिस” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 35

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

नोकरी ठिकाण : श्रीगोंदा, अहमदनगर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन कोड – 413701.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

IBPS : विविध बँकात 8594 पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख

लोकप्रिय