Tuesday, October 8, 2024
Homeआरोग्यViral Video: पुरुषांनी उभे राहून लघवी करणे आरोग्यासाठी घातक, सोशल मीडियावर व्हिडिओ...

Viral Video: पुरुषांनी उभे राहून लघवी करणे आरोग्यासाठी घातक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात पुरुषांनी उभे राहून लघवी करणे आरोग्यासाठी किती घातक आहे याबद्दल माहिती दिली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओमध्ये रचनात्मक दृश्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे की, उभे राहून लघवी करताना टॉयलेट बाऊलमध्ये न जाता आजूबाजूच्या भागांवर शिंपडले जाते, ज्यामुळे जंतू प्रसारित होऊन संसर्गाचा धोका वाढतो.

विशेषत: टॉयलेटमधील वस्तू जसे की टूथब्रश, टिशू पेपर इत्यादींवर हे जंतू पसरू शकतात, जे वापरल्यानंतर संसर्गाचा धोका वाढवतात. उभे राहून लघवी करणे स्वच्छतेच्या दृष्टीने घातक आहे आणि त्यामुळे इतर लोकांच्याही आरोग्याला धोका निर्माण होतो. यामुळे पुरुषांनी उभे राहून लघवी करणे टाळावे, कारण यामुळे फक्त त्यांचेच नव्हे तर इतरांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.

सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकजण यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Viral Video

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय